मॅथमॅटिक्स. 99 पुस्तक उपलब्ध आहे. पोस्टेजसह किंमत रु. 200 सपंर्क : व्हाट्सअँप नंबर -9405559874. मोबाईल : 9421234036
मॅथमॅटिक्स.99 बद्दल :
1) गणित विषय चांगला होण्यासाठी उपयुक्त.
2) गणिते सोडविण्यासाठी ज्या पायाभूत गोष्टी आवश्यक असतात अशा गणितातील मूलभूत संकल्पना, सूत्रे, नियम, गुणधर्म, परिमाणे व एकके यांचा समावेश.
3) उदाहरणाचे उत्तर काढण्यासाठी काही तंत्रे.
4) स्कॉलरशिप, NMMS, NTSE इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त.
5) विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी, शिक्षक व पालक यांना आपल्या पाल्याला मार्गदर्शनासाठी अतिशय उपयुक्त.
6) गणितातील मोत्यांनी समृद्ध असणारा संदर्भ ग्रंथ.
पुस्तकातील काही पृष्ठे :
0 टिप्पण्या
Yes