SSC परीक्षा मार्च 2024- शुभेच्छा




*💐 शुक्रवार दिनांक 1 /03/2024 पासून सुरू  होत असलेल्या SSC बोर्ड परिक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनीना परीक्षेतील यशासाठी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा.*💐


परीक्षेसाठी महत्वाच्या सूचना:

1) लक्षपूर्वक वाचन करा.

2) संपूर्ण विषयाची उजळणी करा.

3) प्रसन्न मनाने,आनंदी राहून परीक्षेला सामोरे जा.

4) परीक्षेला 30 मिनिटेअगोदर परीक्षा केंद्रावर पोहचा.

5) उत्तर पत्रिकेवरील परीक्षा क्रमांक व इतर सर्व बाबी खाडाखोड न करता अचूक लिहा. 

6) प्रश्नपत्रिकेतील प्रश्न काळजीपूर्वक वाचा.

7) प्रश्नक्रमांक व उपप्रश्नक्रमांक अचूक लिहा.

8) मुद्देसूद प्रश्नांची उत्तरे लिहा. 

9) मी यशस्वी होणारच हा आत्मविश्वास मनात बाळगा.

10) मनात भीती बाळगू नका.

             

                श्री.जे.एम.पाटील

                  मुख्याध्यापक

बॅ.नाथ पै विद्यालय व जुनिअर कॉलेज हर्चे.

ता.लांजा,जि.रत्नागिरी.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या