गणित शिकूया : 7 : एक धन संख्या व एक ऋण संख्या यांचा गुणाकार - ऑनलाईन टेस्ट

 







एक धन संख्या व एक ऋण संख्या यांचा गुणाकार   

  

   गणित शिकण्यासाठी व आपला गणित विषय चांगला होण्यासाठी गणितातील अनेक छोटी छोटी कौशल्य आपल्याला आली पाहिजेत. आज असेच एका महत्त्वाच्या छोट्या कौशल्याचा सराव करूया. उदाहरणे सोडविताना एक धन व एक ऋण संख्यांचा गुणाकार करावा करावा लागतो. गुणाकार करण्याचे कौशल्य नसल्यास गुणाकार चुकतो. चिन्ह चुकते.उत्तर चुकते.परिणामी आपले गुण जातात. यासाठी गुणाकाराचा सराव करा. ऑनलाईन टेस्ट च्या माध्यमातून आपल्या गुणाकार कौशल्याच्या  बाबतीत पडताळा घ्या.

 

एक धन संख्या व एक ऋण संख्या यांचा गुणाकार :


एक धन संख्या व एक ऋण संख्या यांचा गुणाकार ऋण असतो.


किंवा भिन्न  चिन्हे गुणाकार ऋण.


- a   ×  b   =   -  ab              ( a > 0 ,  b  >  0 )


a   ×  -  b   =   -  ab              ( a > 0 ,  b  >  0 )


उदा.    (  - 5  )  ×   4     =    -   20


         9  ×    (  - 7  )      =    -   63


खालील चाचणी सोडवा 


आपल्याला या प्रकारच्या उदाहरणांचा सराव होण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे. लिंक वर क्लिक करा.  त्यामध्ये उदाहरणे दिलेली आहेत.


 उदाहरणे सोडवण्यासाठी खालील सूचनांचा वापर करावा.


1) पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून येणारे दहा प्रश्न (questions) स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करावा .


2) तुम्ही दिलेले उत्तर बदलण्यासाठी clear selection या बटणावर क्लिक करावे.


3) त्यानंतर submit या बटणावर क्लिक करावे. submit बटणावर क्लिक केल्यावर आपला पेपर submit  होईल .


4) त्यापुढे view score या बटनावर क्लिक करावे . 


4) त्यानंतर आपले किती  प्रश्न  (question ) बरोबर सोडवले आहेत  ते समजेल व  चुकलेल्या प्रश्नाच्या  ( questions )  उत्तराचे  स्पष्टीकरण (explanation)  Feedback मध्ये  आपल्याला सादर होईल. 


5) उदाहरणाचे उत्तर कोणता पर्याय येईल त्या पर्यायावर click  करावे .


पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून येणारे दहा questions स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करावा .


 

    खालील लिंक क्लिक करा.

👇

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdUF0WoEVl5MwkUs_sjxnd4COpazlITusEhLO6IEHln2aNJeg/viewform?usp=sf_link



चाचणी संबंधी कंमेंट्स (टिप्पणी ) एंटर  करा व प्रकाशित करा 


                                  👇



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या