शिक्षण ही माणसाची चौथी मूलभूत गरज आहे
गणितातील चिन्हांची ओळख
चिन्ह मराठी नाव इंग्रजी नाव
+ अधिक / बेरीज /धन Addition / Sum / Positove
- वजा / उणे /ऋण Substraction /Negative
× गुणाकार Multiplication
÷ भागाकार Division
± धन किंवा ऋण Plus or Minus
= समान Is equal to
≠ समान नाही Is not equal to
≈ अंदाजे समान Approximetly equal to
< च्या पेक्षा लहान Less than
≤ च्या पेक्षा लहान/समान Less than/equal to
≮ च्या पेक्षा लहान नाही Is not Less than
> च्या पेक्षा मोठे Greater than
≥ च्या पेक्षा मोठे /समान Greater than/equal to
≯ च्या पेक्षा मोठे नाही Is not Greater than
∴ म्हणून Therefore
∵ कारण Because
. दशांश Desimal point
: गुणोत्तर Ratio
% शेकडा Percentage
√ वर्गमूळ Square root
∛ घनमूळ Cube root
∞ अव्याख्येय Infinity
∝ च्या प्रमाणात बदलते Propostional to
∑ एकूण Sigma
( ) कंस Bracket
{ } महिरपी कंस Curly Bracket
x̄ मध्य/मध्यमान(एक्स बार) Mean
∈ चा घटक आहे Is an element of
∉ चा घटक नाही Is not an element of
⊆ चा उपसंच आहे Is a subset of
⊈ चा उपसंच नाही Is not a subset of
U विश्वसंच Universal set
∪ चा संयोग Union of set
∩ चा छेद Intersection of set
A' Aचा पूरक संच Complement of set A
∅ or { } रिक्त्त संच Empty set
→ किरण Ray
∥ समांतर Is parallel to
∠ कोन Angle
m∠A कोन A चे माप Measure of angle A
∆ त्रिकोण Triangle
∆ABC त्रिकोणABC Triangle ABC
≅ एकरूप Is congruent
⊥ लंब Is perpendicular
π पाय Pie
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••©•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
धन्यवाद
1 टिप्पण्या
😎
उत्तर द्याहटवाYes